लपंडावाचा मोहक खेळ रंगु लागला नभी
आणि बघता बघता आक्रमण करूँ तकले त्यानी......
सभोवताली तिमिर जाहले.... तरी कही वेगळेच तेज बहरू लागले मनी
जुने उणे विसरून आराम्भासाठी आसुसले.....
त्या एका थेंबासाठी तो चातकही असुसला ......
पिसारा फुलवून थुई थुई नाचत दिला त्यानेही मोहक होकर .....
इंद्रधनुष्याच्या एका ज़ल्केसाथइ मन अधीर जाले फार .....
घरटी बनधान्याची लग्बहाही दिसू लागली छान.....
पशु पक्षी माणूस सर्वजण मनातून आनंदले ......
नविन अन्कुरासथी जीव ओवालुन ताकू लागले .....
नविन अंकुर धरती मध्ये रुजू लागले .....
नव निर्मितीसाठी सगळ्यांचे नयन दीपू लागले.....
सोसत्याचा वारा लाख लाख्नाराया वीजा ....वाजत गाजत प्रवास सुरु जाला ......
सुखाची नविन उत्साहाची चाहुल मनी देऊ लागला ......
हळूच सांगितला त्याला " नक्की ये हा सजना ..... नुसती चाहुल नको मजला "
आता तू हवास ध्यास तुजा घेतला आहे मना ......
हा हा महानता मृदगंध हा असा दार्वलाला ...
अश्रुनेही नकळत साद दिली त्याला .....
भावनांनी कंठ दातुन आला जेव्हा .....
नभं उतरु आलं खर्या अर्थानं माज्ज्या अंगणीतेव्हा ......