तळपत्या सुर्याला शांत करणारा चंद्र आहे.....
आग ओकणा़ऱया भास्कराला शमवणारा मेघ आहे
त्या एका मोत्या सारख्या थेम्बासाठी कित्येक महीने वाट पाहणारा चातक आहे
नविन उमेद , नव चैतन्य अणणारा सगळ्यांचा आवडता ऋतु पावसाळा आहे ......
प्रत्येकाची ह्या हिरव्या ऋतु बद्दलची भावना कशी निराळी .....
लहानग्यांची नविन छत्री ,नविन होड़ी करण्यात घाई
प्रेमी यूगुलांसाठी कॉफी, भजी अणि प्रेमाची एक मीठी ....
वयस्कराना मात्र आजरपणाची बोलावणी.....
पोपटी झालर अंगावर चढवून पृथा आता नटली आहे
जुने ऊणे विसरून नविन उत्साह सगाळिकडे पसरला आहे
लता , लतिका , पक्षी , रेवा ..... सगळ्यांमध्ये नव चैतन्य आहे ....
इंद्रधनुष्य प्रमाने विविध रंगात धरती तोर्यात वावरत आहे ....
होदी , छत्री ,वाही , ज़द ...
विचार करू लागले मी ह्याच्याही पल्याड ...
अन तेव्हाच ठरवला उघ्दुया मनाचा कवाद ...
बहरू लागला मल्हारत निशिगंधाचा ज़द
अवरानाव्र्तिच भूलूं गेले होते मी ...
चकोरी मध्येच गुर्फतुं पडले होते मी ....
पण अचानक भेटली टी ...
आयुष्याचा खरा अर्थ दरावालाला मणि .....
नयनांच्या विरहित सृष्टि अनुभवली जेव्हा...
मृद्गंध अन घुघरांची खरी ले कलाली मनाला ....
पाउस अन सर मधला खरा अर्थ कल्ला मनाला ....
मातीच्या सुगंधानी कसा बेधुंद करूउन सोडला आहे माला ...
वरवरच्या गोष्टी सोडून खोलवर विचार करू लागले मी ....
अन एक वेग्लाच पाउस अनुभवला मणि ...
भावानानी कंठ दातुन आला जेव्हा ...
नभ उतारू आला खर्या अर्थना माज्या अंगनी तेव्हा ....

PS : This was painted by Firodiya 2009 of Cummins titled “ नभं उतरु आलं ”….
No comments:
Post a Comment