अलीकडेच केंज़ल्गद - रैरेश्वर गड सर करण्याचा योग आला , तेव्हा काही फार डोक्यात नव्हता ..... म्हणजे किल्ल्यांच्या यादीत आन्खिन्न एकाची भर एवढं साधं सोपं गणित .... वलना व्लानाने नटलेला सुंदर रस्ता , गप्पांची मस्त रंगलेली मैफल , अफलातून photo session.......... असं सगळा भारी चालू होतं ..... थाम्बत (१/२ वेळेला माज्याच मुले..... ) , मस्त मजेत आखेर केंज़ल्गद सर केला ..... मात्र अत्यंत हुशारीने भूषण शिंदे ह्यांनी ( our driver cum mentor cum trek leader ) जेवणाची सोय दुसर्या गडावर म्हणजे रैरेश्वर येथे केल्यामुले त्या गडाचा टोक गाथ्न्यावाचूँ दूसरा कुठला पर्यायच उपलब्ध नव्हता ...... मग जाम धापा टाकता मी चालत होते ... असं वाटत होतं की आता बास .... अजुन पुढे नाही... पण हा होता किल्ला रैरेश्वर जिथे चिमुकल्या शिवबाने स्वन्तान्त्र्याची शपथ घेतली ..... मग स्व्तहाला ढकलत , पाउले बळजब्रिने पुढे टाकत, स्वतहाच्या लयीत ...... आखेर माणसांची चाहूल जाणवू लागली ....हलू हलू कौलारू घरं ... त्या समोर मस्त छोटसं शेत ..... सारवलेली जमीन असं छान दृश्य दिसलं ......
पाऊल जमीनीवर ठेवली आणि क्षणार्धात सारा थकवा गायब जाल्यासारखा जाणवला .... तो स्पर्श इतका सुखावह होता की वर्न्नाच्या पल्यादाच जणू ..... अचानक पूर्वीच्या आजोबांच्या वाड्याची आठवां जाली .... सारवलेल्या भिंती , जमीन , आणि चुलिचा बेधुंद करून सोडानारा वास .... आहाहा ... आणि सगळ्यात खास म्हणजे चुलीवरचं गरम - गरम जेवण .... (as if cherry on the top... ) त्याची चव काही औरच ..... आणि सगळ्यात जास्तं भावलं ते म्हणजे त्यांचा आनंदी स्वाभाव आणि दूर दूर अपेक्षांचं ओजं नाही ....
ते घर ,अंगन , शेत , देऊल हेच त्यांचं विश्व जणू ..... फार अपेक्षा नाहीत त्यामुले ते तूतल्याचं दुखः सुद्धा नाही.... त्यांच्यात आणि आमच्यात मला तेव्हा अचानक भला मोत्ठा फरक जाणवला .... डोळ्या समोर दोन पाउलं, ऐवढचं त्यांचं विश्व ........ आणि आम्हाला असंख्य tensions..... जी आम्हीच औढवून घेतली आहेत ...... त्यांचं ते निरागस रूप मनाला भावलं .... शहराच्या धकाधाकितून ते किती तरी लाम्ब .... एका वेगळ्याच विश्वात ..... एका स्वत्चंद जगात ..... आम्ही मात्र entrance exam, colleges, universities, salaries ह्याच चक्रात अडकलेले ... मग गाडी कोणती ?? branded कपडे कुठल्या Mall मधून घ्यायचे ??.....movie कुठल्या multiplex मध्ये ?? आणि आजचं celebration cum treat कुठल्या महागड्या होटल मध्ये ?? आणि debit card कुठे उड़वायचं ???
असंख्य सुविधा उपलब्ध त्यामुले त्याचा उपभोह कसा आणि कुठे घ्यायचा हे प्रश्न ...... आणि त्यामुले डोक्याला भुंगा , पण तरी ते त्यांच्या आणि आम्ही आमच्या विश्वतले राजे ... पण प्रत्येक जन आपापल्या परीने सुखाच्या शोधात .... कितीही मिळाला तरी अजुन पुढे जाण्याच्या हव्यासात .... एक मिळाला की मग ते का नाही ?? ते पण हवच आणि त्या साथी एका वेगळ्याच स्पर्धेत ...... एका वेगळ्याच न संपनारया चक्रात .... धड्पदत , स्व्ताहाला सावरत त्याच्या शोधात .... त्याच So called सुखाच्या शोधात …..

masta....
ReplyDeleteThanku :)
ReplyDeleteAnd how did you typed in Devnagri ?
ReplyDelete