Its been four months that I have been staying in UK. And
I keep on remembering this statement by Osho “My definition of religion is: to
be in tune with nature”, again and again.
It teaches you so much and brings in, you from You
totally. The summers are flowering everywhere with fruits and flowers bloom in
full swing. But I had never imagined that I would sense that happiness on my
and more than that on my families face.💚💚💚
My mother and sister went crazy seeing the fresh
cherry tree, nest to my apartment. And jumping to height, picking up cherry and
eating it fresh.
निसर्ग खरंच इतका सुरेल, सुंदर, आणि प्रेमळ आहे ना कि त्या क्षणी सगळं विसरायला लावतो. म्हणजे आता संध्याकाळी चालायला जाणे, हे एक routine
झालंय. पाण्याची बाटली आणि पाठीला एक छोटीशी सॅक आणि चालणे हे एक छान time
table सेट झालंय . इथली अजून एक चांगली गोष्ट म्हणजे , दार 15 मिनीटांनी एक बाग आणि हिरवळ हे समीकरण. त्यामुळे नेत्र सुख पुष्कळ. त्यात नदीचा काठ. आणि त्यात पाण्यावर तरंगणारे राजहंस आणि बदकं.
तर अशा ठिकाहून chalat जाताना अचानक
असंख्य फळांची झाडं दिसतात. ब्लॅकबेरी, पेअर, सफरचंद , चेरी 🍓🍒🍐🍎…. आणि ती अशी चालत जाताना काढायची, आपल्याकडे असलेल्या बाटलीतल्या पाण्याने धुवायची आणि लगेच तोंडात.
हे करताना आई आणि बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच टिपण्या जोगा. निसर्गाच्या इतक्या जवळ जाणे म्हणजे काय हे तिथे कळलं. माणसाला जगायला अजून काय लागतं. हा खरंच सात्विक, निर्मळ आनंद आणि त्या फळांची गोडी तर निराळीच.
म्हणजे ह्याचा आनंद भारतात पण घेतला आहे . फक्त आपली फळं, इथे हि फळं. पण रस्त्याच्या donhi बाजूला
हेच . आणि स्वच्छ हा एक भाग फार महत्वाचा. कारण “Respect
Nature” हे मेंदूत आणि मनात ठाम आहे . हि एक गोष्ट नक्की शिकुयात. निसर्ग फक्त सेल्फी काढायला बनलेला नसून, त्यावर प्रेम करायला हि बनलाय , हे ज्या दिवशी कळेल आणि पटेल, सगळंच छान होईल :)
Nature is God….Love thy nature…. That’s the best
prayer you can offer. Lets wake up its high time.
No comments:
Post a Comment