Wednesday, October 11, 2017

बाप्पा.....


अनंत चंदूरदशी झाली …. नाद दुमदुमला ….

आरोळ्याने बाप्पा समाधानी झाला …..

नैवैद्य झाला, आरत्या झाल्या …..

वातावरण प्रसन्न करून गेला

 

आरती, समाधान, दान, स्तोत्र 

व्रतवैकल्य, पूजा, भजना घालवी भाविक  रात्र

बाप्पा ला मोदक, शेंदूर, जसवंद सुपात्र

भक्ती भाव,समाधान नांदे मनी  आर्त

 

हा सगळा  खटाटोप  केला  लोकमान्यांनी  कशाला  ? तर  एकी  वाढावी  म्हणून …. सगळे  एकत्र  येतील , चांगल्या चर्चा होतील, विचारांची  देवाण  घेवाण  होईल , चांगले  विचार जुळतील , क्रांती  घडेल , स्वातंत्र्या साठी  पूरक वातावरण तयार होईल, एकी हेच बळ  अस  म्हणत  सगळं  सुरळीत  होईल ….

पण  मग  एक  गाव  एक गणपती …. ह्या  प्रमाणे  मानाचे  पाच  आणि  जुने  गणपती  अजून  पाच  अश्या  प्रमाणे  … दहा  ते  पंधरा  गणपती  आणि  गणेशोत्सव  ही   संकल्पना  का  बर  अमलात  आणली  नाही  गेली ….

एक  गाव एक  गणपतीअस राहता  एक  गल्ली एक  गणपती  झाल्याने …. अनंत  चतुर्दशीच्या दिवशी  साधारण  सकाळी  दहाला  सुरु  झालेली  मिरवणूक  दुसऱ्या  दिवशी  चार  पर्यंत  चालूच  असते. एक  गाव एक  गणपतीअस राहता  एक  गल्ली एक  गणपती  झाल्याने …. अनंत  चतुर्दशीच्या दिवशी  साधारण  सकाळी  दहाला  सुरु  झालेली  मिरवणूक  दुसऱ्या  दिवशी  चार  पर्यंत  चालूच  असते.

त्यात  गणपतीच्या  आरत्या , भजन अस काहीही  ऐकू  येता  …. “बाबा  लगीनढिंचॅक  ढिंचॅक ” “शांताबाई ….. झिंग  झिंगातट्ट ….में  नागीण  नागीण ….. अशी  एका  हुन  एक  सर्रास  अप्रतिम  दर्जाची  गाणीआणि  त्यावर  स्पीकरची  भिंत ….. घुमणारा  आवाज ….. डोळे  दिपून  जाऊन , डोकं उठवणार अप्रतिम  lighting…. गुलालाची  उधळण …. आणि  अंग  विक्षेप  करून  नागोबा  प्रमाणे  डुलणारी  लोक ”…. हे  दृश्य  अगदी  समाधान  देऊन  जात

आणि  मग  खरंच  प्रश्न  पडतो …. की लोकमान्य  असते  तर  कदाचित  गांधीजींच्या  तीन  माकडानं प्रमाणे  शांत  बसले  असते ….. कदाचित  त्यांच्या  पापण्या  ओलावल्या  असत्या …. कदाचित  संतापाने  लाल  बूंद   झाले  असते …. कदाचित  लेखणीतून  काहीतरी  जहाल  आणि  मुद्देसूद  काही  बाहेर  आल  असत. पण  हे  वाचायला  तरी  वेळ  असला  असता  का ….

कारण  काहीजण  नाचण्यात  दग , काहीजण  स्पीकरचा  volume वाढवण्यात ….काहीजण  दारूच्या  बाटल्या  कुठल्या  500 meter च्या  बाहेरच्या  दुकानात  मिळतील  हे  शोधण्यात  दग …. काहीजण  लहान  पोरांना  स्पीकरच्या  समोर  ट्रॅक्टरवर  ठेवण्यात  busy (बहुतेक  असा  भाव  असावा  की ….देवाच्या  मूर्तीच्या  इतक्या

 जवळ  ठेवला  की  माझ्या  मुलाला  खूप पुण्य  मिळणार )…. काहीजण  गुलाल  उधळण्यात ….काहीजण  कणीस , कॉर्न चाट , वडापाव , चहा  असे  तत्सम  पदार्थ  खाऊन  उरलेल  रस्त्यात  टाकण्यात  मग्न….

देवळात  वेगळीच  गत  …. तरी  दर  वर्षी  आपण  जाणार , दर्शन  घेणार … (त्यातलीच  मी  पण  एक  भक्ती  भावाने  जाणारी  भाविक )

देवा  तुझ्या  दारापुढे  उभी  मोटोरांची  रंग

पायी  आलो  दर्शनाला  , आता  कसा  येऊ  सांग ?

 

देवा  तुझ्या  दर्शनाला  मंत्री  आणि  नेते  येति

बंदुका  रे  आम्हावरी , त्यांचे  रक्षक  रोखती .

 

देवा  तुझ्या  दर्शनाला  फळे , मिठाईची  दाटी

कुठे  लपवावी  सांग  गुलखोबऱ्याची  वाटी

 

देवा  तुझ्या  मुकुटात  सोने  आणि  लाख  हिरे

माझ्या  हातातले नाणे  ओशाळून  मागे  फिरे

 

देवा  तुझ्या  अंगावर  रोज  नवीन  दागिना

समजेल  का  तुला , माझी  उपाशी  वेदना

 

देवा  तुझ्या पायाखाली  आता  चांदीची  रे  वीट

तुझ्या  दर्शनाचे  फडे , तुझा  पुजारी  तिकीट

 

देवा  तुझ्या मंदिराची  वाट  जुनी  हि  सोडतो

तुला  ठेवतो  हृदयी , हात  इथूनच  जोडतो

(watsapp var ही वरील  कविता  आली  होतीखूपच  आवडली  म्हणून  इथे  टाकण्याचा  मोह  आवरता  आला  नाही )

हे सगळं पाहून लोकमान्यांचे  तर  डोळे  पाणावले  असतीलच …. पण  आपल्या  बाप्पाचे  कान , डोळे  आणि  डोकं  इतक  भनभनल  असेल ….कि  मला  आता  वाटूच  लागलय  कि बाप्पाला  आता  कुठलीच  प्रार्थना  ऐकू  येत  नसेल …. ह्या  कर्णकर्कश  आवाजा  पुढे  भाविकांची  प्रार्थना  त्याला  ऐकूच  yeu  शकत  नाही …. झगमगतात , भरजरी  शेलया  मध्ये , हिरे  माणक्यांच्या प्रकाशा  पुढे  त्याला  भाविक दिसतच  नसेल …..आणि  ह्या सगळ्यात  तोच  एकटा  पडलाय ….. आणि  तोच  बाप्पा  आता  त्याच्या  बाप्पाला  म्हणत  असेलमला  हे  दहा दिवस  नको  होत  होजीव  गुदमरतो , डोळे  पाणावतात , आणि  डोकं  भणभणत …. आता  प्रलय   आला  तर  कोण  वाचवेल ….

Wednesday, November 30, 2016

5 Mantras !!

“Shaaaaa yaar I dint get it….everyone got it….Dats unfair”

“I am bored of eating dis…. रोज काय तेच तेच खायचं ?”

“Yaar my wardrobe needs a desperate makeover”


I think every other day we make these statements. Perfectly fine, we learn…we earn…we spend…we enjoy…we think dis is life. We are so stressed. 


We get up, We eat, We drive, come to office. We work, We eat, We think, We eat, We gossip, We crib,
We earn, We drive. (Kindly read in Rhythm :P)


Some party, some eat, some dance, some roam. We think “Aaaaaah now we will feel happy” …. “Stress Relief”….. But if really doing all this makes one stress free why are we unhealthy.


Our parents always tells us…. “एवढ्या तेवढ्या वरून कुठे stress येतो का …? चांगला विचार करा..चांगली कामं करा…आनंदाने जगा…जग,  आयुष्य सुंदर आहे. जरा आजू बाजूला बघा”

Yes it works….


People don’t get food to eat …leave aside choices

They do not even have 2 pair of proper clothes to wear….leave aside brands

They do not even have options for gifts….

But still they are happy, satisfied, calm within.


But yes the amount of things that revolves in our brain are tremendous…. 
Traffic, Competition, Pressures…yes it affects ..definitely affects. 
But then what are we going to gain only by cribbing about things. The way out should be found. 

Satisfaction depends within us. 
It’s the choice we make. 
If we stop comparing with anyone, Life is beautiful. 
Stress is a beautiful word. It takes a turn as we move it. Others say so should I say, and these materialistic things might burst out my stress, wont work. 


In a way, a beautiful hobby, nature walk, soothing songs help overcome few things.


I had read some where 5 things to heal 50 problems (and that photograph prompted me to write dese 50 words)


1.       20 minutes of Silence

2.       A hobby to keep you regenuvated

3.       A simple Hug to your loved ones

4.       A soothing song which takes you to spiritual level

5.       Laughing – May be a simple PJ but which relaxes you 


Hope this satisfies a bit !!

Wednesday, May 27, 2015

In Continuation to "Men Empowerment"... :)


A lot has been written about…A lot has been said about…. A lot has been discussed about… Discussion, Blogs, Articles, Columns, Newspapers….. A lot many more…..

“Why the hell the rapist is roaming freely?”
“Is he even charged for same?”

“Headline : He moved out; happily settled in his life.”
“Serving life imprisonment, sentenced to death….”

And So on so forth…..This continues…. My question is till When ? Why ? With Whom ? What ? and The series of WHY’s continues….. And now my question is tell WHEN is this going to continue….

We read, we react, we have goose bumps,
We cry, We defend….

We blame, We give Uncertain reasons….
We find new reasons…. We defend the newly discovered reasons….

We discuss…. We Zero upon some old fantasies….
 

We read, We react, and now in a tranquil way…
We cry, We say ‘its normal…’
We blame, We say Common it happens….

We discuss…. We stop…… 
But this W’s never end… They go ON and ON and ON………

The term rape originates in the Latin rapere, "to snatch, to grab, to carry off". Since the 14th century, the term has come to mean "to seize and take away by force”.  I am aware, that all literates must have read this especially Google freaks….Definition will change from 12th to 14th to 21st century…. "But the outcomes  – they are same…."

But do you really think that it matters…? My basic and foremost question is WHY this happens… Its not about physical snatching or mental snatching… My question is about the mentality that is responsible for such acts… especially after reading “Bitter Chocolate” a beautifully and factually penned down book by none other than Pinky Virani. There are goose bumps, when you read a single line.

 And the outcomes, focus group discussion, panel discussions  are “You should dress up neatly….. Girls should avoid roaming around post 8 pm… Provoking behavior/ outfits is solely responsible for such acts”… sometimes it holds true…that responsibility is from both sides, but that does not mean that a person should do anything…and all barriers be on girls…It cannot at all justify the statement.

And if for a minute we consider all these statements true, ‘why was a girl aged five was brutally raped in Captial of our country’. And the reason given and claimed, forecasted was, “Girl tempted for a pack of wafers…this tempted a construction guy to do bad deeds… but if the kid could control her desires for that pack of food, things would have been different”. Such article pisses me off.  

A courier guy, scanning a tea-shirt and track pant worn girl from head to toe does not justify any of these statements. It cannot be snatching or grabbing physically… but the tortured eyes cannot be tolerated. It may not be a crime according to law, but definitely a stepping stone for big crime in years to come. An X-Ray machine eyes at office, roads, public transport, gym, clubs, restaurants etc is equal to rape in my opinion.  And then the series of W’s continues.

Why a kid, a 6 month bay has to go through this,
Was she wearing a provoking dress?

Was she roaming at night?
Was she tempted for a packet of food?

Was she talking huskily to you?
Was she at a place at night where she was not supposed to be?

If No then Why… what tempted this demon to behave in this way…  

I could only summarize this in such cases then:

मार्ग एकंच, अनेक रस्ते ….
अनेक रस्त्यांचा अनेक वाटा ….
वाटेत फुलं अनेक काटे
बोचणारे त्यामध्ये चारच मोट्ठे

 त्या चार मुळे बाकीचे पणबोचणारच’ असे मनी ठसते ….
एकाच शृंखलेत सगळे गुंतते ….
मन दमते, विचार खुंटते ….
कृती मधून कृत्य घडते


काही घटीत काही अघटीत असते ….
विचार करून इवलसं मन फारच दमते ...
दमते, थकते, विसाव्याला आसरा शोधत हिंडते ….
पण सात्विकपणा म्हणजे काय असा प्रश्न घर करून बसते
 

सात्विकपणाचा साधा अंशही नसते ….
विचार मंथनाची गरज भासते ….
विचारातून आचार, आचारातून सहचर
साधी वाक्य, साधा विचार, पण सगळाच अभाव मनी घर करून बसते ….
 

संस्कार काय, त्याचं महत्व केवढे..
हाच विचार मेंदूत उरते ….
चांगले आचार, चांगले विचार
चांगले संस्कार, चांगला वर्तन म्हणजे तरी नक्की काय?
एवढाच प्रश्न, तेवढंस उत्तर …. पण मोट्ठे सिद्धांत ….
सात्विक मन, सात्विक तन, सात्विक विचार ….
चांगलं मन, चांगला आचार, चांगलं वर्तन ….
तामस आचार, दुखी समाज, संतप्त जनता..
म्हणलं तर सोप्पं, म्हणलं तर तत्वज्ञान ….
I only understand that it is mental, psychological… punishments should be amended in such a way that person would think 1000 times before even thinking of committing such crimes. Clean thoughts can lead to peaceful, clean, and tranquil world… its high time to wash out such filthy thoughts from atleast the new and upcoming generations. Because if this continues, this bag bad world will turn out into a filthy, ewwwww environment, unhealthy to even breathe.  Simple funda is “Give Respect Gain Respect”.
We cannot rub off the past sins done, but atleast make something, or contribute something to make peaceful world tomorrow. I am not the one to again state facts, (they are already discussed in newspapers, televisions, blogs), but yes definitely I am here, who can try convince kids around me not to create;
Another Aruna who may remain comatose for 42 long years instead of happily settled in a marital life with kids and bright professinal career in front awaiting with open arms,
Another Nirbhaya who will have to loose her life instead of happy professional career with shining dreams in kitty ,
Another Aarti Thakur an acid attack survivor - "The state government, which introduced a scheme in 2013 to help survivors of acid attacks and sexual assaults, has told the Bombay high court that Aarti Thakur (25), attacked at Goregaon railway station by her former landlady's son, was not eligible as it happened over a year before the scheme was launched".
Another teenagers ... who were assulated and hanged from a tree in village instead of attaining school and landing up in good college for further education
or for that matter another tender 6 month old or 5 year old Pinky instead of cuddling up with mother and listen fairy tales.
 

"यत्र नारी पूज्यन्ते , तत्र देवी रमन्ते " - When will society follow this is a big question

The thought behind saying this is a simple one liner by Dalai Lama.

He says “If every person starts meditating at the age of eight; there will be no violence left in this world”.

Truly High Time to think and act !!

Friday, February 13, 2015

दहा सतरा

झी मराठी वरचं “ पुरुषोत्तम करंडक ” हा कार्यक्रम, आणि त्यात “Cummins च्या 16 जणींनी मिळवलेला केशवराव दाते ” हा उल्लेख ऐकला आणि खूपच मस्त वाटलं.. म्हणजे कॉलेज सोडल्या नंतर आपल्याच कॉलेजचं नाव अभिमानानं कोणीतरी घेतंय ह्या गोष्टीने उगाचंच कॉल्लर ताठ झाली….. आणि मग 2-3 जणांनी त्याच गोष्टीची विचारणा केल्यावर …. मला 2006 सालातले ते मंतरलेले 3 महिने डोळ्या समोर आले …..

काहीतरी लिहायचा हे डोक्यात, मनात होतं….पण काय कोणास ठाऊक “ek trigger” मिळत नव्हता….. मधुचा blog वाचला आणि चक्र सुरु झाली (Thanks Madhu for this :) ), आणि त्यात मधूने लिहिलेलं “दस बज्कर सत्राह मीनट कि बोरीवली से चर्चगेट जाने वाली ये धीमी लोकल ” हि announcement….

सगळ्या तालमी, पहिला दिवस, चक्री, मंदारचे workshops सगळं सगळं एखाद्या सिनेमासारखं flash झालं…..

“दहा सतरा” आणि “पुरुषोत्तमशी" माझा संबंध शुन्य होता…. कोणीतरी म्हणलं की 'अगं 1-2 लोकं अजून हवी आहेत team मध्ये , म्हणून जायचं तर जाऊन ये.' “नाटक करायला मिळणार” ह्या कल्पनेने मी जाम खुश होते, आणि stage वर मला घोळका दिसला. आमच्या वर्गातल्या तीन जणी सुद्धा दिसल्या, थोडंसं बरं वाटलं….. एका मुलीने विचारलं “तुला काय करता येतं…? करून दाखव” हे ऐकल्यावर तर “मला काहीच येत नाही….. आणि आता अचानक भूगोलाचा पेपर आहे आणि मी गणिताचा अभ्यास करून आले आहे” इतका वाईट पोटात गोळा सुद्धा आला. शेवटी बहुदा त्याच मुलीला आमची दया आली असावी…. तिने “Cummins च्या कागदांवर” बरंच काहीतरी लिहिलेलं एक गठ्ठा हातात दिला….आणि त्यातल्या दहा ओळी वाच असं सांगितलं. आम्ही 3-4 जणी होतो.

प्रत्येकानं वेगवेगळ्या पट्टीत, सुरात, अविर्भावात, pause, जोर असे सगळे अभिनयातले येतील ते गुण प्रदर्शन करून ती वाक्य वाचली, वाचताना एवढं लक्षात आलं की हे नुकत्याच झालेल्या “Mumbai Serial Blast” वरचं काहीतरी आहे. झालं आणि आम्ही निघालो… Quandrangle मधून जाणार तेवढ्यात त्याच मुलीने पुन्हा हाक मारली….. “अजून एक paragraph देते, तो पण वाचून दाखवशील का ?”…. कुठलाही arrogance, माझ त्या वाक्यांमध्ये नव्हता, आणि त्या गोड आर्जवाला नाही म्हणता येणही शक्य नव्हतं…. म्हणून तिने हातात दिलेला अजून एक paragraph वाचला….. आणि नंतर मला कळलं की मला दोन दिवसांनी पुन्हा तिथेच बोलावला आहे. खरं सांगायचं तर मला भयंकर tension आलं होतं, कारण त्यातला एकही चेहरा माझ्या ओळखीचा नव्हता. पण दोन दिवसा नंतर मी गेले आणि त्याच मुलीने मला “तुला जमेल ना ग मग ? साधारण रोज नऊ तरी वाजतील, राहतेस कुठे ? आणि tension घेऊ नकोस. आम्हाला तरी कुठे काही येत होतं, पण एक सांगते खूप मज्जा येईल…पुढच्या दोन महिन्यात खूप मज्जा येईल” …आणि अचानक मी झाले “सोनूची आई”

ही मुलगी म्हणजे “मधुराणी सप्रे” आणि तिच्यात सगळ्यात convincing कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तिचा साधेपणा. आणि हेच सतरा अनोळखी चेहरे कधी रोजचे झाले ते कळलं हि नाही. आता खरंच सगळं flash होतंय. कारण मी आले तो पर्यंत लिखाण, script असे मोट्ठे मोट्ठे मैलाचे दगड already “Done” होते.

पण आमची एन्ट्रीच fix नव्हती. कारण फॉर्म भरायला उशीर झाला होता, तेव्हा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेली prayer ती सुद्धा गोलात बसून. आणि त्यानंतर केलेली discussion. नाटक चांगलं होण्यासाठी team चांगली हवी, आणि team तेव्हाच चांगली होईल, जेव्हा त्यात bonding असेल. त्या BONDING ह्या शब्दाचा अर्थ आत्ता कुठे कळायला लागलाय असं वाटतंय. खरच ते Bonding नसतं ना, तर "दहा सतरा" मधले सतरा वेगळे चेहरे दिसले असते.

कॉलेज इतकं प्यारं वाटायला लागलं की विचारूच नका. कधी एकदा तीन वाजत आहेत आणि त्या stage वर मांडी ठोकायला मिळत आहे asa वाटायचं. मग गप्पा, रोजचे विविध games , Third क्लास गागी ती पण Electrical च्या लाब मध्ये, आणि मग सगळ्यात आवडती गोष्ट “चहाची किटली आणि त्यावर डोळे ठेऊन सतरा जणी” पहिला number स्नेहलचा, आणि ह्या सगळ्यातून वेळ मिळाला तर नाटकाची practise .

“कर्व्यांच्या पुतळ्या पर्यंत ऐकू यायला हवा आवाज”. ह्या भीतीने बेंबीच्या देठा पासून ओरडून केलेल्या तालमी असोत, किंवा उगाचंच हसणाऱ्या लोकांसमोर आपलं concentration हलु नये म्हणून केलेल्या तालमी असोत….Improvisation, Characterization, Bearing, घोडा हे अगदीच अपरिचित शब्द आता अगदी ओळखीचे व्हायला लागले होते. मग आमचा train चा प्रवास सुरु झाला. प्रत्येक station वर चढणारी वेगवेगळी लोकं परिचयाची व्हायला लागली. आणि boyfriend, नवरा , वडील हे फक्त फोनवर, किंवा विंगेतच दिसू लागले.

मग त्या भरत मध्ये, सामान ट्रकातून काढताना गप्पं बसलेल्या आम्ही 13 जणी, आमच्या समोर लोकं cheering करत आहेत , आरोळ्या ठोकत आहेत…पण काहीच करता येत नव्हतं, ती तगमग, “आपण stage वर कमाल करू….” हेच वाक्य मुठीशी धरून आम्ही आत शिर्लेलो आजही आठवत आहे…. भावे काकांचा makeup…. आणि मग गण…. त्या घोड्याला अगदी pen प्रमाणे पळवणारी अनघा…. पिट्टातून शांतपणे music देणाऱ्या सीमा-ऋजुता…. पडद्याच्या बाहेरून असं खणखणीत आवाजात ओरडणारी सानुजा.. आणि मग आमचा डबा भरत जयचा…. शाळेतल्या दोन गोंडस-द्वाड मुली, college ची so-called gang, एक आमच्या नर्सबाई सुशीला गायकवाड, आमच्या झोपणार्या काकू, मुंबईत बनायला आलेली heroine , आत्ताची corporate मधली एक मुलगी, एक typical लग्न झालेली बाई आणि तिची मुलगी, गळ्यातली - कानातली विकणारी, झाडूवालीबाई……

आहाहा असा गच्चं भरलेला डबा, मुंबईची आठवण नाही झाली तरच नवल. ते पावसाचे दिवस, पाण्यात खेळणाऱ्या मुली ….सगळं कसं अगदी तिथलंच…. प्रयोगाचा दिवस सुद्धा तितकाच नशीला…. म्हणजे कधीही बरोबर ना लागलेला कागदाचा बोळा आमच्या झोपणार्या काक्कुंना असा काही लागला, की खरंच त्या शाळेतल्या पोरींना येउन धपाटे घालतील की काय इतका सच्चा वाटला…. आमची सोनू आणि तिचा frock मिळवण्या साठी केलेली धडपड, तिच्या त्या गोंडस दोन शेंड्या “ आणि आई मला पण दे की ग ते Uncle Chippp” हे खास style वाला वाक्य…. “कसलं बोडक्याच आलंय हो MUMBAI SPIRIT” आणि गच्चं भरलेला डबा अचानक रिकामा आणि भकास जाणवू लागला…..


ह्या सगळ्यात, reporters शी आपलीच बाजू, आणि त्यात होरपळणारी जनता…हे खरंच अंगावर यायला लागलं. त्या कविता आणि त्यातला USP “आत आत पाणी पाणी कोरडे कोरडे डोळे, अजूनही धुमसत आहेत ते आगीचे गोळे” ही वाक्य ”अंगावर येणं” म्हणजे काय असतं हे बहुदा तेव्हाच कळलं. आणि तरी सुद्धा किती दिवस थांबणार, “सगळं सुरु… घड्याळ सुरु, चक्र सुरु…. वेळ थांबता थांबत नाही." आणि पुन्हा एकदा " दस बज्कर सत्राह मीनट कि बोरीवली से चर्चगेट जाने वाली ये धीमी लोकल ” हे ही चालूच…..

ह्या सगळ्या डब्यात इतकी विविधता होती…तरी ती एकसंध होती…एकसाथ धावत होती…. ते प्रतिनिधित्व करत होतं त्या एका चेहऱ्याच….त्या सगळ्यात होरपळलेल्या एका माणसाचं…. विविध धागे विणून एकाच कापडाच…. आणि म्हणूनच त्यांना ही तो वेगळा काढता येणं अशक्य होतं…. आणि म्हणूनच “केशवराव दाते” आमच्याकडे आला असावा…तो हि तेरा जणींना .. आणि त्याच बरोबर “हरी विनायक” सुद्धा ….


ह्या सगळ्या यशात त्याच त्या BONDING चा फारच मोठ्ठा वाटा आहे….

आणि म्हणूनच “सतरा जणी एकच चेहरा दहा सतरा”

Monday, October 13, 2014

Mixed Bag Of Emotions - Sense of Pride in a fizzle

“Indian Kailash Satyarthi and Pak’s Malala Yousafzai win Nobel peace prize 2014”

 

Everyone became proud and started sensing pride the moment we read Indian…. Also, Indian to get Nobel.... One more point to sense pride in oneself and a reason to straighten up the collar.

But suddenly Google search engines grew faster to understand who this Indian is?

Who this Indian is to win Nobel peace prize after Mother Teresa ? and the data populated.

It was a shame as well as pride. A very disappointing sense and mixed bag of emotions after reading the details about this awardees.

“ Mr. Kailash Satyarthi (Born 11 January 1954) is an Indian children rights activist and founder of Bachpan Bachao Andolan (Save the Children movement). An activist who has acted to protect rights of more than 83,000 children from 144 countries (Official Data available)

An Engineer by education but gave up his career as teacher and became Secretary General for the Bonded Labor Liberation Front; he also founded the Bachpan Bachao Andolan (Save the Childhood Mission) in 1980.

 Involved with :

* Global March Against Child Labor and its international advocacy body

* International Center on Child Labor and Education (ICCLE)

* Served as the President of the Global Campaign for Education from its inception in 1999 to 2011

* Established Rugmark (now known as Goodweave) as the first voluntary labelling, monitoring and certification system of rugs manufactured without the use of child-labour in South Asia

* Member of a UNESCO body established to examine this and has been on the board of the Fast Track Initiative (now known as the Global Partnership for Education)

* Satyarthi serves on the board and committee of several international organisations including the Center for Victims of Torture (USA), the International Labor Rights Fund (USA), and the International Cocoa Foundation

* He is now reportedly working on bringing child labour and slavery into the post-2015 development agenda for the United Nation's Millennium Development Goals

I am pretty much aware, that any reader would say am I referring wiki by any chance. Yes the details are fetched from online details available.”

But when I turned down the Awards and Honors section, it disappointed me. Mr. Satyarthi has numerous awards and honors from fellow countries like United States, Germany, Spain, Netherlands. But I could not find a Indian Pat on back anywhere. And here the shame took over my pride within seconds.

जग मारतंय पाठीवर थाप
कौतुकाचा होतोय वर्षाव
नयन आसुसले माझे खरं
माय ला कधी येणार जाग

पैसा नको, नको अडका
दखल व्हावी कामाची ….
हाती घेतलाय वसा
आस फक्त त्याला पूर्णत्वाला नेण्याची

कामाची पोच पावती
मीळो आमच्या कार्याला
एकच ध्यास निव्वळ फक्त ….
आमचा भारत व्हावा आदर्श

हक्क प्रत्येकाला शिक्षणाचा ….
घराचा , अन सन्मानाचा ….
ह्या साठी झटतोय आम्ही ….
आस नयनी एकच फक्त….माय ला कधी दिसणार त्याची ….

We have Indians being awarded with civilian awards much before they actually deserve. But these deserving candidates are awarded much after all world praises them. Doesn’t this make you all angry and disappoint you a bit ? Indian Bollywood stars are awarded the Civilian awards in the Republic of India much early and these activists (many are awarded Indian awards later, after they have world recognition). It pisses me off. Especially stars who have not really achieved anything to be awarded. These are famous for nothing.

Why do we need Google search engines to actually understand “Who these dignitaries are?” who are Noble, Magsaysay awardees? This is shame on us as well as Indians. Don’t we all Indians feel shameless about this?

I really feel though…..