Friday, June 3, 2011

ONE says.....

ONE says ‘Dis country sucks, the government toh double sucks’
ONE says ‘Der r no proper rules and regulations amended in dis country’
ONE says ‘Ders no civic sense present, leftover in dis country’
ONE says ‘The Indian mentality … just Go Get a Life…’
ONE says ‘The roads, the transportation … OH my Gawd!!’
ONE says ‘Corruption… biggest disease the person ever had, and medicines – even invented can’t cure dis… as medicines only work on humans with heart & emotions’
ONE says ‘the scams…. Do whatever you want – Politicians are only meant for that’
ONE says ‘Illiteracy – biggest headache to country’s progress’
ONE says ‘Fast… common latest trend in the country’
ONE says ‘Traffic, potholes…careless approach’
But what do we do actually???
Is the only utilization of speech, feelings, way to express oneself that God has gifted out of all to only sole human beings??
What do we do really for d country, for d surrounding, environment, people, citizens of this country ??
We just keep on & on & saying dat “ wat a mess people have created, its realy haphazard and dirty atmosphere…and just within few minutes of completion of this sentence, we ought to throw away garbage out of the vehicle we r travelling… n even wile doing so .. one needs to say “ You know what, ders fine to each citizen in US, whosoever tries breaking the rule” …
Everyone needs , dreams of a house like Shahrukh Khan, but is least bothered whi;e throwing shabby garbage outside the window… we are least concerned, and zero civic sense…
We say corruption is the biggest disease… n bribe everywhere we go.. License, passport, traffic havaldar & list never ends… “Who khate hain … yeh baat sahi hain… lekin “ who khate hain… kyonke hum khilate hain”
Its high time that while “ONE says”, “One” even tries taking some concrete steps for the same…… Hope that “One will even TRY WORK while SAYING”

Friday, May 6, 2011

Miss u …  

I felt his care, nice nature, friendly behavior…… very welcoming and also felt a nice comfort… we knew each other since I was in standard 3… yahh , now you can tag it as ‘Childhood sweethearts..” n yahh that’s true :P
It was a coincidence that we met, den we wer acquaintances, den friends, philosophers, n den my loved one… my most favorite one…
You saw me grow, laugh, cry, emoting every single emotions… I shared everything with you…. N you too listened to it calmly, quietly, proving to be a very good listener…
Den we had to part our ways … I had to leave you… education matters dear… but still we met, atleast once in a month… n still you could always appear d same… behaved in a similar manner….
But now, today when I look back, I really have mix bag of emotions… looking at the past, living in present and hoping for a peaceful, happy, cheerful future ahead… waiting with both arms open…
But really can’t forget you… I loved you from the bottom of my heart… loved every moment we spent together… and will cherish it forever…
But today we have parted our ways and our relationship has ended… definitely on a good note (we both are matured :P).. we realy won’t meet each other now… but still I am happy that we wer once associated…
Luv u …. Rasayani and my home, apartment (B Type) where I stayed :D :D :P :P J J

Monday, March 14, 2011

hatzz off.....

चूल आणि मुल…असं label असंख्य वर्ष एका स्त्रीला दिला जात होतं, गेलेला होतं…पण फार पूर्वीपासून ह्या गोष्टी पेक्षा, ह्या वाक्याला धुडकावून चूल,मुल आणि स्वतःचा स्वाभिमान अर्थात स्वतःच्या पायावार मुली खंबीर पणे उभ्या आहेत….मग ती मुलाला पाठीला बांधून रणागणा वरची  लढाई असो, किंवा नवऱ्या बरोबर समाजाच्या हाल अपेष्टा सहन करत इतर मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा करून देणं असो, किंवा परदेशी जाऊन डॉक्टर होणं असो…ते अंतराला  पर्यंतची  झेप असो..असंख्य उधाहरणं डोळ्यासमोर अशी उभी ठाकतात…

आता पर्यंत एखादा social service किंवा स्त्री-मुक्ती संघटनाचं भाषण वगरे वाटायला लागलं असेल …किंवा फार फार तर…स्त्री-पुरुष समानता वगरे असे मूल्य शिक्षणा मधले मुद्दे…

नाही पण घाबरू नका ह्या पैकी काहीच नाही….पण जे काही तुम्ही वाचला ते अगदी खरा आहे कि नाही ….आणि ह्या सगळ्या गोष्टींचा उजाळा खऱ्या अर्थानं मिळाला तो म्हणजे परवा…

Deccan वरून येताना माझा घोडा म्हणजे माझी घोड्या सारखी पळणारी Activa नामक गाडी चा tyre puncture झाला तेव्हा….पण मला ह्याबद्दल काहीच गंध नव्हता मी गाडी मजेत चालवत असताना अचानक आपली गाडी हलत असल्यासारखा वाटलं आणि दांडी उडाली…आता काय करावं म्हणजे गाडी ढकलावी तर कशी कारण चढावर ती गाडी धाकालना शक्य नाही कारण पाठीला किमान 5 किलोचा वजन ( हे म्हणजे खरा स्वतःचा कौतुक करून घेणं….असं मला नंतर वाटला )…….कि puncture वाल्याला तिथेच बोलवावा…..

असे स्वतःचे लाड करून घेत …हळू हळू गाडी sinhagad Road वर आणली …..आणि puncture वाल्याला दिली …….पण इथे तर एक वेगळाच दृश्य दिसला ……त्या puncture वाल्याची बायको अतिशय सराईत पणे इतर गाड्यांचा tyres चे puncture काढत होती ……म्हणजे cycle पासून, motor-cycles पासून अगदी truck पर्यंत सगळ्या वाहनांचे....... मला दोन मिनिटे तिला कसा सांगावा ते कळेना……म्हणजे माझ्या हि मनात आला कि “ येईल ना हिला नक्की ??“….(पण मलाच माझी लाज वाटली..) पण नुसता puncture न काढता तिने मला tyre tube का गेली असेल आणि तो खिळा जो अडकून पडला होता तो हि काढून हातात दाखवला……आणि त्याच बरोबर चांगली tube कशी ओळखायची ह्याचे हळूच धडे सुद्धा दिले …..

काय शिक्षण झालं असेल हो तिझा???? किती इयत्ता शिकली असेल हो ती….पण गणित आणि practical knowledge चा खजाना होता …

त्या 8x8 च्या खोली cum तिच्या puncture shop मध्ये……….ती अभिमानानं वावरत होती आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा लाऊन त्याच्या धंद्यात त्याला मदत करत होती …..मुलाला मधेच खायला देत होती ,स्वयपाका कढेही बघत होती, आणि समर्थ पणे दुकान हि सांभाळत होती ……..

मला तेव्हा तिच्यात आणि वर वर्तविलेल्या स्त्रियां मध्ये कुठलाच फरक जाणवला नाही ……त्याही स्वाभिमानी होत्या आणि हि सुद्धा त्यांच्याच सारखी …….पण हिला ती प्रसिद्धी, समाजात ते स्थान मिळेल ????.. सावित्री बाईंनी सुरु केलेल्या त्या यात्रेत अश्या असंख्य जणी अजूनही चालत आहेत…..काही जणी तिथेच थांबल्या….जगानं त्यांना सलाम केला,ते स्थान दिला, त्यांना बघून अभिमानानं छाती सुद्धा ताठ केली….. काही मात्र इतिहासात हरवून गेल्या…… कोणी everest सर करून आलं, तर कोणी पोलिसान मध्ये आपला नाव कमावलं……आणि अमुक अमुक करणारी पहिली महिला ठरण्याचा मान सुद्धा मिळवला …


पण आपली आर्थिक चण चण दूर करण्यासही आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा मिळवून समर्थपणे घर आणि हि अशी आगळी वेगळी नोकरी करणारी महिला पाहिल्यावर आम्हालाहि अभिमान वाटतो…आणि त्याच बरोबर स्वतः बद्दल क्षुद्र पणाची भावना देखील……आपण नक्की ह्या नोकरीचा टेंभा मिरवतो कि शिक्षणाचा …….आपल्या पेक्षा खरा तर किती तरी प्रकाराने समृद्ध आणि अभिमानास्पद काम करतात ह्या …..म्हणूनच ह्या अश्या आणि हिच्या सारख्या असंख्य स्त्रियांना माझा सलाम ....














Tuesday, February 15, 2011

असंच कधीतरी …..


असंच कधीतरी ….. म्हटलं आठवूया जुने ..
हातातुनी किती वाळू निसटली हळूच शोधूया ते ...
कोणी विचारलंच जर कि हा वेडा प्रयत्न का करत आहे मने ..
उत्तरही ठरवलं त्याने कारण तेच, कारण शेवटी जुने तेच सोने..

कालचा क्षण होता कसा ? ,गेला कसा?, का गेला तसा ?
असंख्य प्रश्न उठतात नुसते…आणि उत्तर शोधण्यात मग ते इवलसं मन पार थकते..
मग ते वेडा मन स्वतःलाच समजावते आणि भविष्याचा विचारात रमते..
आणि मग असलेला क्षण हातातल्या वाळू प्रमाणे झर्रकन सरकते..

काळाला म्हणे बंधन नसते कोणाचे
क्षणाचा एक अवधी ही पुरेसा असतो त्यासे
भुताचा वर्तमान व्हायला तो एकंच अवधी पुरून उरते..
आणि मग असंच कधीतरी वर्तमान हरवून बसतो अस्तित्व त्याचे..

पण मग मी ठरवलं पक्कं…
गेला तो निसटला, पण खूप काही शिकवूनी गेला..
येणार्यांना समजण्यात हुशारी देऊन गेला
आजच्या आनंदावर कालची साय नको आता….
आणि उद्याच्या विचारात मनी भारही नको फारसा…

आहे तो उपभोगायचा…… त्या क्षणास कुशीत वसू द्यायचा….
मग छान प्रसन्न वातावरणात त्या मनाला मोकळा श्वास घेण्यास सोडायचा …
आणि त्याच्या दिशेनं त्याला मोकळं करायचं….
मग असंच कधीतरी मनी बांध फुटतो….
आणि आवरण्यासाठी चक्क नकार दर्शवतो…

तो फुटलेला बांध तसाच वाहू द्यायचा..
त्या बंधनाच्या कुडीतून त्याला मुक्त होऊ द्यावं
म्हणून तो आलेला प्रत्येक क्षण स्वछंद पणे जगायचा….
प्रत्येक क्षणातलं अमृत ठीबकाने प्यायचं….
आणि प्रत्येक ठिबकणाऱ्या अश्रूतून त्याचं अस्तित्व मात्र दरवळू द्यायचं………….